ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; दक्षिण पूर्व रेल्वेत १७८५ अप्रेंटीस पदांची भरती
पदाचे नाव- (अप्रेंटीस) शिकाऊ
पदसंख्या- १७८५ पदे
शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक (मॅट्रिक्युलेशन किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये 10 वी) मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह…