Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- ५३१ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्र / पदवीधर / ITI च्या व्यापारात “राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा” उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.mazagondock.in/