कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती
पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- १५ पदे
शैक्षणिक पात्रता- वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बीसीएस, बीसीए, एमसीए, बीबीए, एमबीए या विषयात किमान ६०% गुणांसह पदवी आवश्यक आहे. MS-CIT / समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
प्राधान्य – JAIIB / GDC आणि A पास तसेच सरकार मान्यताप्राप्त इतर. बँकेतील कामाच्या अनुभवाला प्राधान्य.
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अधिकृत वेबसाईट- https://kopbankasso.com/