राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 92 पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – ४४००३३ (एमएस), भारत”
अर्ज करण्याची मुदत- 20 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.nagpuruniversity.ac.in/v2/