स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- क्रेडिट फायनान्शियल अॅनालिस्ट

शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी (MBA- विपणन / वित्त) / CA / ICWA / ACS / PGDM(वित्त) किंवा समकक्ष PG पदवी, कालावधी.
पदसंख्या- 03 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 28 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://sbi.co.in/