DRDO मध्ये अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- प्रकल्प अभियंता

पदसंख्या- 53 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी मध्ये बॅचलर / पदव्युत्तर पदवी
नोकरीचे ठिकाण- बंगलोर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 31 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/