सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी 24 मे रोजी मुलाखती
सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्रमांक…