भारतीय तटरक्षक दलात GD पदाची भरती
पदाचे नाव- नाविक (जनरल ड्युटी-GD)

पद संख्या- 260 जागा
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- indiancoastguard.gov.in