Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत व्यवस्थापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

पद संख्या- 500 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.idbibank.in/