Take a fresh look at your lifestyle.

युनियन बँकेत अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव –  

1 चीफ मॅनेजर SMGS -IV 05

2 सिनियर मॅनेजर MMGS -III 42

3 मॅनेजर MMGS – II 451

4 असिस्टंट मॅनेजर

पद संख्या- 606 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT

/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT

/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव

पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT

/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव

पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.co.in