Take a fresh look at your lifestyle.

पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव  

1 ऑफिसर-क्रेडिट JMGS I

2 मॅनेजर-फॉरेक्स MMGS II

3 मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II

4 सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी

पद संख्या- 1025 जागा

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.pnbindia.in/