पदवीधरांना संधी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी)
पद संख्या- 60 जागा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://nhai.gov.in/