शासन निर्णय: कर्णबधिर दिव्यांगांना मिळणार वाहन परवाना
कर्णबधिर दिव्यांग नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी आता अधिक सोपी आणि न्यायपूर्ण प्रक्रिया सुनिश्चित केली जात आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली आणि राज्य परिवहन…