न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 245 जागांसाठी भरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस (फिटर , इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, कंपनी, टर्नर, मशीनिस्ट , वेल्डर)
पद संख्या- 245 जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरी ठिकाण: राजस्थान
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 18 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in
