रेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या- 192 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरी ठिकाण: बंगळूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Office of the Principal Chief Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore-560064
अर्ज पाठविण्याचा मुदत- 01 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट- rwf.indianrailways.gov.in
