शिक्षण क्षेत्रात क्रांती! राज्यात ४०५ नव्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ मंजूर
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 'विकसित महाराष्ट्र २०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राज्यातील आणखी ४०५ शासकीय…