स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी: Current Affairs
1) भारताने सामाजिक संरक्षण कव्हरेजमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या भागीदारीत एक व्यापक डेटा-शेअरिंग उपक्रम सुरू केला आहे.…