महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे भरती
पदाचे नाव : कायदा प्रशिक्षक
रिक्त पदे: 21 पदे
शैक्षणिक पात्रता- Graduate In Law From A Recognized University
नोकरी ठिकाण:नाशिक
अर्ज करण्याचा पत्ता:महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२००७
शेवटची तारीख: 15 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट: https://mpanashik.gov.in/