Take a fresh look at your lifestyle.

EXIM बँकेत अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक

पद संख्या: 28 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट- www.eximbankindia.in