पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या– 158 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 30 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- punjabandsindbank.co.in