पोलीस भरती देणाऱ्या तरुणांनो लक्षात असुद्या; या वर्षी लेखी परीक्षेसाठी ‘या’ प्रणालीचा…
महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…