Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई मध्ये “गट ड (वर्ग-४)” पदासाठी मोठी भरती

0

पदाचे नाव: गट ड (वर्ग-४) समकक्ष पदे

पद संख्या: 210 पदे

शैक्षणिक पात्रता: शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा (१० वी) उर्तीण असणे आवश्यक आहे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: ६ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- ggmcjjh.com