इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- यू.जी.सी. महाराष्ट्र सरकार आणि एसपीपीयू पुणे निकषांनुसार आवश्यक पात्रता
पद संख्या: 23 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 24 ऑगस्ट 2025
मुलाखतीची पत्ता: आयटीएसपीएम, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, जिल्हा-पुणे – ४१३१०६