KEM हॉस्पिटल मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 78 पदे
शैक्षणिक पात्रता- 1)राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नियमावली २०२२ द्वारे निश्चित केलेल्या पात्रतेनुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात तीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव
2)पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त
3)वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षाचा वरिष्ठ रजिस्ट्रार पद
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई येथील संबंधित विभागप्रमुख – ४०० ०१२
अर्ज करण्याची मुदत: १९ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.kem.edu