महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अहिल्यानगर येथे अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव: अप्रेंटिस (विजतंत्री)
शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (१० वी उत्तीर्ण). ब. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
पद संख्या: 39 पदे
नोकरी ठिकाण: अहिल्यानगर (अहिल्यानगर जिल्ह्यातील २२० केव्ही किंवा १३२ केव्ही उपकेंद्र.)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी)
अर्ज करण्याची मुदत: 19 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- mahatransco.in