Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

शेतकऱ्यांसाठी ‘अर्ज एक योजना अनेक’; महाडीबीटी पोर्टल योजना

विविध योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. लाभार्थ्यांच्या सोयीकरिता महा…

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये…

लवकर करा अर्ज – मिळवा हक्काच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा!

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश कोणासाठी…

बार्टी मार्फत UPSC, MPSC पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common…

शेतकऱ्यांसाठी फळपिकांची लागवड आता अधिक फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

एकात्मिक फलोपपादन विकास अभियानांतर्गत सुवर्णसंधी! 💰 अनुदानासाठी पात्र फळपिके: 🍈 ड्रॅगन फळ – ₹6.61 लाख/हे. (अनुदान ₹2.00 लाख) 🍓 स्ट्रॉबेरी – ₹2.00 लाख/हे. (अनुदान ₹0.60 लाख) 🥑…

जळगांव जिल्ह्यातून जाणाऱ्या “नवीन वंदे भारत” चा टाइमटेबल जाणून घ्या…

रेल्वे मंत्रालयाने अजनी (नागपूर) - पुणे मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मान्यता दिली असून, या गाडीस जळगाव येथे थांबा देण्यात आलेला आहे. ही सेवा लवकरच सुरू होणार असून…

आपली तक्रार, आपली मागणी – थेट प्रशासनापर्यंत!

लोकशाही दिन – थेट प्रशासनाशी संवादाची संधी! तालुका स्तरावरील लोकशाही दिन 📅 सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ 📍 तहसील कार्यालय, जळगाव ⏰ सकाळी ११.०० वाजता