Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत…

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ…

महाराष्ट्रातील ‘हे’ गाव ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे परत चला’ असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ‘गाव करी ते राव न करी’ असे उद्बोधन…

व्यवसायातून उन्नती साधूया… जीवनाचा उत्कर्ष घडवूया

राज्यातील युवक-युवतींमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेला दिशा देण्यासाठी व स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील मागास घटक, बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायासाठी…

‘या’ कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार? शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या…

ग्रामपंचायतीत मिळणारे विविध दाखले व शुल्क…

दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला…

जातवैधता प्रमाणपत्रासाठी ३ महिने मुदतवाढ…

शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता…