Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायतीत मिळणारे विविध दाखले व शुल्क…

0

दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क

जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला हे सर्व दाखले प्रत्येकी 20 रुपयात मिळतात.

वरील दाखले वेळेत आणि विहित शुल्कात न मिळाल्यास नागरिक सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात.