शासन निर्णय! स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यात राबवण्याची मान्यता; जाणून घ्या या…
अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषत: अस्थिभंग च्या रुग्णांना…