केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) 1149 जागांसाठी भरती
एकूण 1149 जागा
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
शैक्षणिक पात्रता- 12वी (विज्ञान)उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता
प्रवर्ग नुसार उंची व छाती
General, SC & OBC 165 सें.मी. 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
वयाची अट- 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 मार्च 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in