रयत शिक्षण संस्थेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाची 243 जागांसाठी भरती
एकूण 243 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 शिक्षण संचालक- 02
2 सहाय्यक प्राध्यापक- 241
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)
सूचना- सविस्तर माहितीकरीता कृपया वेबसाईटवर जाहिरात पाहा.
नोकरी ठिकाण- मुंबई
फी- 100/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- rayatshikshan.edu