पदवीधरांना संधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- लॉजिस्टिक समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार.
एकूण जागा- 06
वयाची अट
सहाय्यक- 30 वर्षे…