केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती
पदाचे नाव- सहसचिव, अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार, वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी

पद संख्या- 10 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी वरील मूळ जाहिरात सविस्तर पहावी.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 20 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.cbse.gov.in