Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, औरंगाबाद येथे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी.

पद संख्या- 04 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखत तारीख- 22 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय दुसरा मजला, प्लॉट नं. पी. १६ नारेगावरोड, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद- 431 006