महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित अंतर्गत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ सॉफ्टवेअर डेवलपर, सॉफ्टवेअर डेवलपर, व्यवसाय विश्लेषक
पद संख्या- 18 जागा
अर्ज पद्धती- ऑनलाइन/ ई-मेल
अर्जाची शेवटची तारीख- 17 ऑगस्ट 2022
ईमेल पत्ता- hrl.mahait@mahait.org
अधिकृत वेबसाईट- mahait.org