केंद्रीय विद्यालय पुणे येथे शिक्षक पदाची भरती
पदाचे नाव- विशेष शिक्षक (PRT), TGT इंग्रजी.
मुलाखत तारीख- 20 ऑगस्ट 2022
नोकरी ठिकाण- पुणे
मुलाखतीची पत्ता- केंद्रीय विद्यालय, D.I.A.T. गिरीनगर, सिंहगड रोड, पुणे-411025
अधिकृत वेबसाईट- iatgirinagar.kvs.ac.in