Take a fresh look at your lifestyle.

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा…

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई- समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी…

उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 22 डिसेंबरपासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही,…

औद्योगिक संबंध संहिता नियम -२०२१ च्या मसुद्याबाबत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

मुंबई- महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे…

सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती

पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव वयाची अट- 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.…

RTO विभागात लवकरच मोठी भरती; जाणून घ्या कोणती पदे भरली जाणार

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात अनेक नवीन बदल होत आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्राचा नवीन मोटार वाहन कायदा आहे, जो 1 डिसेंबर 2021 पासून लागू झाला आहे. नवीन MV…

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु; ३१ डिसेबर २०२१ पर्यंत अर्ज सादर…

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर झाले असून सन २०२१-२२ या वर्षकरिता दि २० डिसेबर २०२१ पर्यंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमास…

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) खेळाडूंसाठी जागांसाठी विशेष भरती

पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू) शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व. वयाची अट- 01 ऑगस्ट 2021 रोजी 18…

२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

जळगांव- दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत भारत की आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्राप्त निर्देशानुसार “भारत का आझादी का अमृत महोत्सव” साजरा…

इतर मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव- महाराष्ट्र राज्य् इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागावर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन…