साडेसात हजार रिक्त पदांसाठी भरती; ४ डिसेंबरला महारोजगार मेळावा
पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व…