Take a fresh look at your lifestyle.

शरदचंद्र पवार कॉलेज पुणे येथे विविध पदासाठी भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

पदसंख्या- ४० जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)

इमेल- sspm1972@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 05 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- spcoe.in