VNIT नागपूर अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ, लघुलेखक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ

पदसंख्या- १२४ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
अर्ज करण्याची मुदत- 27 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- vnit.ac.in