वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 03 जागा
नोकरीचे ठिकाण- पुणे
निवड प्रक्रिया- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- पर्यावरण विज्ञान विभाग
मुलाखतीची तारीख- 03/12/2022
अधिकृत वेबसाईट- https://www.vsisugar.com