अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी करीता मोफत निवासी प्रशिक्षणासाठी…
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मांतग, मिनिमादिगा, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधे मांग, मांग-गारोडी, मांग गारूडी समाजातील युवक-युवतींसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ.मध्ये…