मुंबई मेट्रो मध्ये काम करण्याची मोठी संधी…
पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक, महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, संचालक

पदसंख्या- १८ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 18 जानेवारी 2023