Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी….

0

पदाचे नाव- सिव्हिल ग्रॅज्युएट, इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट, इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर), कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (पदवीधर), मेकॅनिकल / ऑटोमोबाईल (पदवीधर), सिव्हिल (डिप्लोमा), इलेक्ट्रिकल (डिप्लोमा), इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (डिप्लोमा), मेकॅनिकल / ऑटोमोबाईल (डिप्लोमा), आयटीआय ट्रेड (संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स)

एकूण जागा- 125

आवश्यक कागदपत्रे

बायाेडाटा

दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत- 04 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.aai.aero