Take a fresh look at your lifestyle.

मंत्रालयात जलसंपदा विभागात भरती

0

पदाचे नाव- संचालक, उपसंचालक, सहायक संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०३ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

अर्ज करण्याची मुदत- 27 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://wrd.maharashtra.gov.in/