Take a fresh look at your lifestyle.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची भरती

पदाचे नाव- लेखा अधिकारी पदसंख्या- १२ पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- दिल्ली अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज…

IT क्षेत्रात जॉब शोधणाऱ्यांसाठी सर्वात मोठी संधी..!

अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या…

१० हजार केंद्रांवर TET परीक्षा फेब्रुवारी अखेरीस….

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या…

MHT CET प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळपत्रक जाहीर

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2023 साठी अधिकृत वेबसाइट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व MHT CET…

एअर फोर्स स्कूल (AFS) अंतर्गत विविध पदांची भरती

पदाचे नाव- PGT, TGT, PRT, NTT, विशेष शिक्षक पदसंख्या- ०७ पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- पुणे अर्ज करण्याची…

WCL अंतर्गत मोठी भरती

पदाचे नाव- खाणकाम करणारे सरदार आणि सर्वेक्षक पदसंख्या- 135 पदे शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक, वैध मायनिंग सरदार प्रमाणपत्र आणि डिप्लोमा (खाण अभियांत्रिकी) नोकरी ठिकाण- नागपूर…

महाराष्ट्र डाक विभागात 2508 रिक्त पदांची भरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक पदसंख्या- 2508 जागा शैक्षणिक पात्रता- भारत सरकार/राज्य सरकारांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये…

इंद्रायणी सहकारी बँक लिमिटेड पिंपरी येथे भरती

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा पदसंख्या- 08 पदे नोकरी ठिकाण-…

नाशिक विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत भरती

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा पदसंख्या- ०७ पदे नोकरी ठिकाण- नाशिक अर्ज करण्याची पद्धत-…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदाची मोठी भरती

पदाचे नाव- मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदसंख्या- 250 पोस्ट शैक्षणिक पात्रता- पदवी (कोणत्याही शाखेत). CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईल नोकरी ठिकाण- भारतभर…