Take a fresh look at your lifestyle.

इंद्रायणी सहकारी बँक लिमिटेड पिंपरी येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- 08 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज (ईमेल)

अर्ज करण्याचा इमेल- agm@indrayanibank.com & hr@indrayanibank.com

अर्ज करण्याची मुदत- 9 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.indrayanibank.com