Take a fresh look at your lifestyle.

नाशिक विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०७ पदे

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मा. अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त, नाशिक, निवड समिती, नाशिक महसूल प्रशिक्षक प्रबोधिनी तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक

अर्ज करण्याची मुदत- 16 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.ratinashik.in/