Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

पदसंख्या- 250 पोस्ट

शैक्षणिक पात्रता- पदवी (कोणत्याही शाखेत). CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईल

नोकरी ठिकाण- भारतभर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 11 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in