WCL अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- खाणकाम करणारे सरदार आणि सर्वेक्षक

पदसंख्या- 135 पदे
शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक, वैध मायनिंग सरदार प्रमाणपत्र आणि डिप्लोमा (खाण अभियांत्रिकी)
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.coalindia.in